परभणी तालुक्यातील प्रत्येक गावांची भौगोलिक, ऐतिहासिक आणि स्थानिक विकासकामांची माहिती, तसेच गावातील व्यवसायांची, उद्योगांची माहिती, गावातील मुख्य पिके आणि शेती पूरक उद्योगांची माहिती दिली जात आहे. गावातील राज्यकीय इतिहासाची माहिती आणि गावातील काही स्थानिक नेत्यांची माहिती, सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्य यांची माहिती .
सोबतच ग्रामपंचायतीचे मुख्य फोटो आणि विकास कामांची माहिती देत आहोत.
आपला ग्रामीण भाग डिजिटल युगाशी जोडला जावा आणि आपल्या गावाची माहिती देशभरात प्रसारित व्हावी तसेच गावात नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या यासाठी हा छोटासा प्रयत्न...